Today soybean rate : राज्यातील आजचे नवीन सोयाबीन बाजार भाव
Today soybean rate नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आता सोयाबीनला कसा मिळतोय भाव याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो राज्यात संघाच्या दरम्यान सहा हजार 5004 क्विंटल सोयाबीनचे आवक झालेली आहे आणि अमरावती जिल्हा सर्वाधिक आहे या बाजार समितीत 5589 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झालेले आहे आणि यवतमाळमध्ये 220 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. आणि कुंटल मागे चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा भाव मिळणार आहे.
Today soybean rate तर मित्रांनो हिंगोली मध्ये सोयाबीन सह लोकल सोयाबीनची ही आवक सुरू आहे आज दोन्ही मिळून 263 साहेबांच्या झालेले आहे क्विंटल मागे ४२९५ ते ४४५० रुपयांची आवक मिळत आहे.
चला तर मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव.
अमरावती मध्ये आवक 5589 आणि कमीत कमी दर 4200 आणि जास्तीत जास्त दर चार हजार 265 आणि सर्वसाधारण दर चार हजार 232 एवढा मिळत आहे.
बुलढाण्यामध्ये आवक 15 कमीत कमी दर 4000 जास्तीत जास्त दर 4250 सर्वसाधारण दर 4125. Today soybean rate
तर हिंगोली मध्ये जात लोकल आवाज 200 कमीत कमी 4050 आणि जास्तीत जास्त दर 4400 आणि सर्वसाधारण दर 4225.
जालन्यामध्ये आऊट तीन कमीत कमी दर 4300 जास्तीत जास्त 4468 सर्व साधारण 4275
परभणी मध्ये आवक 64 कमीत कमी दर 3580 जास्तीत जास्त 4328 सर्वसाधारण दर 4258 एवढा आहे. Today soybean rate
तर वाशिम मध्ये आवक 400 कमीत कमी दर तीन हजार पाचशे ऐंशी जास्तीत जास्त 4450 सर्वसाधारण 4350.
यवतमाळ मध्ये आवक 220 कमीत कमी 4300 जास्तीत जास्त दर 4400 सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास. Today soybean rate