Pm Kisan e-kyc : पी एम किसान योजनेचा 17 व्या हप्ता मिळवण्यासाठी तीन दिवसाच्या आत करा ई केवायसी.
Pm Kisan e-kyc नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पीएम किसान योजनेचा सतरावा हप्त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत पहा.
मित्रांनो पी एम किसान योजनेचा तुम्हाला जास्त त्रास येत नसेल तर हे काम नक्की करा तुम्ही तीन दिवसाच्या करून घ्या नाहीतर पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता विसरून जा मित्रांनो तुम्ही नक्की हे काम करा एक केवायसी केलेली नसेल तर करून घ्या नाहीतर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळणार नाही.
अमरावती जिल्ह्यात 2.46 लाख शेतकऱ्यांना दिनांक किसान सामान्य योजनेच्या लाभ मिळालेला आहे तर मित्रांनो अजूनही 6000 खातेधारकांना बँक खाते आधार कार्ड ची लिंक केलेले नाही आणि वही केवायसी ही केलेली नाही महिन्याभरात या योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जम्या होणार आहे तर यासाठी 15 जून पर्यंत फक्त हे काम करून घ्या असे सांगण्यात आले आहे तर मित्रांनो या योजनेचा तुम्ही लाभ घेणारा असाल तर ये केवायसी नक्की करा नाहीतर या योजनेच्या लाभांपासून वंचित राहणार.Pm Kisan e-kyc
पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता मिळवण्यासाठी काय करावे.
केंद्राच्या निर्देशानुसार 5 ते 15 जून या कालावधी मध्ये लागवडी क्षेत्र धारक असल्याचा पुरावा आणि बँक खाते आधार संकलन होईल किंवा आयसी गाव पातळीवर राबवण्यात आलेली आहे लाभार्थ्यांची सोय नोंदणी वही केवायसी करण्यासाठी राज्यातील सर्व सीएससी सेंटरवर आधार संकलन बँक खाते उघडण्यसाठी इंडियन पोस्ट बँकेने यांनाही सुचित करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घेणे अशी कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितलेले आहे.
मित्रांनो 15 जून दरम्यान गावागावात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांनाही यंत्रणेला सहकार्य करावे व राहुल सातपुते हे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि यांनी हे मोहीम सुरू करण्यात मदत केली आहे तर लाभापासून राहणाऱ्या उंची शेतकऱ्यांनाही या पीएम किसान योजनेचा सक्रिय हप्त्याचा लाभ जून महिन्याच्या शेवट येणार आहे तर मित्रांनो केंद्र शासनाने नियोजन केलेले आहे योजनेसाठी नोंदणी करणे वही केवायसी करणे बँक खाते आधार क्रमांक जोडणे या बाबींची पूर्णपणे तुम्ही पूर्तता करावी या योजनेचा सत्व हप्ता वितरणापूर्वी हे काम तुम्ही करावे अशी केंद्र सरकारची घोषणा आहे तुम्ही या बाबी पूर्ण नाही केल्यास तुम्हाला या लाभांपासून वंचित राहावे लागेल.Pm Kisan e-kyc
तर पाहूया कोणत्या तीन बाबींची पूर्तता आहे .
या योजनेसाठी भूमी अभिलेख नोंदणी नुसार जमिनीचा तपशील सुद्धा लागेल बँक खाते आधार संकलन वही किंवा बाबींची पूर्तता करावी लागणार आहे भूमी अभिनेत्री अध्यापोत नसलेल्या लाभार्थ्यांना संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क साधावा लागणार आहे याशिवाय त्यांनाही एक केवायसी करण्यासाठी सीएससी सेंटरला तसेच बुवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमार्फत कार्यपुर्तता करावी लागणार आहे.Pm Kisan e-kyc