Onion rate today: राज्यातील आजचे कांदा बाजार भाव कसे आहेत ते पहा.
Onion rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजार भाव जाणून घेणार आहोत.
मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असते कांद्याचे भाव चढउतार होत असतात. तर मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत की आजचे कांदा बाजार भाव काय आहे ते.
आजचे कांदा बाजार भाव
चला तर मित्रांनो पाहूया आजचे कांदा बाजार भाव विंचूर बाजार समिती तू नाही कांद्याला 84 कुंटल आवक आलेले आहे आणि कमीत कमी बाजार भाव 1000 तर सरासरी 24 रुपये प्रति क्विंटल असा मिळालेला आहे. Onion rate today
पिंपळगाव बाजार समिती उनाई कांद्याला सोळाशे दोनशे क्विंटल ची हवा काढलेले आहे आणि कमीत कमी बाजार 800 रुपये तर सरासरी 2400 रुपये क्विंटल आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समितीत 11495 क्विंटल आवक झालेली आहे आणि कमीत कमी 1000 तर सरासर 2380 असे आहे.
सोलापूर जिल्ह्यात आजचे कांदा बाजार भाव
सोलापूर जिल्ह्यात बाजार समितीत कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव मिळालेला आहे आणि पुणे बाजार समितीत कांद्याला 1900 रुपये सरासरी बाजारभाव मिळालेला आहे. Onion rate today
कोल्हापूर जिल्ह्यात खांद्याला आवक 5472 आहे आणि कमीत कमी दर 700 आहे जास्तीत जास्त दर 2900 आहे आणि सर्वसाधारण दर 1600 आहे.
जळगाव मध्ये लाल कांद्याला आवक
जळगाव मध्ये लाल कांद्याला आवक 864 आहे आणि कमीत कमी दर 662 आहे आणि जास्तीत जास्त दर 3000 आहे आणि सर्वसाधारण दर 1862 आहे.
अकोल्यामध्ये कांद्याला व 404 आहे आणि कमीत कमी दर चौदाशे आहे आणि जास्तीत जास्त 3200 आणि सर्वसाधारण दर 2500 आहे. Onion rate today
छत्रपती संभाजी नगर मध्ये कांद्याला 1189 आहे आणि कमीत कमी दर 1200 जास्तीत जास्त दर 2400 आणि सर्वसाधारण दर 1800.
आजचे नवीन कांद्याचे बाजार भाव पहा.