New pike : आयुष्य भरायची कमाई 5 महिन्यात झाली. पहा हे नवीन पिक.

New pike : आयुष्य भरायची कमाई 5 महिन्यात झाली. पहा हे नवीन पिक.

New pike नमस्कार मित्रांनो शेती मध्ये कधीच फायदा होणार नाही असं जर तुमचं मत तयार झालेला असेल तर तुमच्यासाठीच  एक असं पीक त्या ठिकाणी आणलेला आहे की त्याच्यामध्ये एक रुपये खर्च न करता तुम्ही दर पाच दिवसाला 80 ते 85 हजार रुपये कमवू शकता अगदी बरोबर एका महिन्यानंतर दर चार ते पाच दिवसाला 80 ते 85 हजार रुपये तुम्ही कमव ू शकतात एवढे मोठे आकडे इतक्या कमी दिवसात ऐकून तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे पीक एक तर परदेश असेल आणि परदेशी पिक जर असेल तर ते आपल्याकडे येऊ शकत नाही.

या पिकाची लागवड कशी करायची पहा

जरी आपल्याकडे याची लागवड करायची ठरली तरी याला खर्च भरपूर लागत असेल खत औषधाला त्या ठिकाणी याला भरपूर पैसे खर्च करावा लागत असतील तर तसं काहीच नाही की इतका साथ आहे अगदी उजाळा माळरानावर अगदी पठारावर सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो जिथे पाणी नाहीये जिथे जमिनीची कंडीशन अगदी खराब आहे अगदी निकृष्ट दर्जेच्या जमिनीमध्ये सुद्धा जबरदस्त उत्पादन हे देऊ शकतो इतकंच जबरदस्त पीक आहे

New pike चार-पाच दिवसात 80 85 हजार रुपये देण्यामागचं कारण याचं काय आहे? काय याचा असा इतका उपयोग आहे कुठे याची मार्केट आहे कुठे बाजारपेठेचे उपलब्ध आहे याचा वापर नेमकं कशामध्ये होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याचं त्या ठिकाणी खर्चाचं उत्पन्नाचा गणित लागवडीची पद्धत सर्वच अगदी डिटेल त्या ठिकाणी बातमी च्या माध्यमातून देणार आहोत.

या पिकाची लागवड करण्यासाठी किती खर्च येतो

New pike आणि बातमी च्या शेवटच्या भागांमध्ये भारतभरामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी याची लागवड केली होती त्यांचा काय रिजल्ट आलेला आहे याविषयीची सुद्धा माहिती बातमी च्या शेवटी त्यांना त्यामुळे बातमी अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहात रहा.  काहीही खर्च न करता शेतीमधून लाखो रुपये नियमितपणे कमवायचे असतील तर तुमच्यासाठीच आणल आहे. तर नवीन पीक की जे ज्याच्या मार्फत तुम्ही चार ते पाच दिवसाच्या अंतरामध्ये 85 हजार रुपये कमवू शकता आहे. New pike

त्यानंतर याची डिमांड काय इतकी वाढलेली आहे काय आला इतका राहील त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याची तुम्हाला जर लागवड करायची असेल तर ए टू झेड माहिती तिथून पुढे देणार आहोत आता याचं नाव आहे मित्रांनो के हे ए मोबाईलक असं त्या ठिकाणी आयुर्वेदिक त्या ठिकाणी पीक आहे. की ज्याचा वापर हृदयरोगापासून कर्करोगाच्या औषधांमध्ये होत असतो के मोबाईलच्या फुलांमध्ये एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतं त्यामुळे त्याला आयुर्वेदिक तसेच इतरही औषधांमध्ये मानाचे स्थान प्राप्त झालेला आहे. 

New pike आणि यामुळेच भरपूर कंपन्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायची सुद्धा संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अगदी घरी येऊन सुद्धा हे उत्पादन भरपूर कंपन्या घरी येऊन घेऊन जाऊ शकतात आधी जाणून घेऊयात त्याला जमीन कशा पद्धतीचे पाहिजे वातावरण कसं पाहिजे तर त्याच्यासाठी लागणारी जमीन अगदी तिचा पीएच साडेपाच पासून साडेआठ नऊ पर्यंत असला तरी चालतो सर्व जमिनीमध्ये याची लागवड केली जाऊ शकते फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी आवश्यक आहे. 

याच्यासाठीच पोषक वातावरण त्या ठिकाणी सर्वच भारतामध्ये त्या ठिकाणी पूर्णतः उपलब्ध आहे. फक्त याची लागवड करण्यासाठीचा जो महिना आहे. तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याच पिरेडमध्ये याचा जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात कोणत्या महिन्यात करायला पाहिजे महाराष्ट्राची लागवड जर केली तर जास्तीत जास्त उत्पादन घेतलं जाऊ शकतं आणि अगदी चार ते पाच दिवसांमध्ये अगदी लाख रुपये कमावले जाऊ शकतात ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

रोपे कशी बनवायची लागवड कशी करायची

New pike पण याचे रोपे कशी बनवायची लागवड कशी करायची ते एकदा जाणून घेऊ त्यासाठी लागणारे एकरी बियाणं हे 500 ग्राम लागत असतं तरी पाचशे ग्रॅम बियाणे घेऊन वीस बाय वीस फुटाच्या अंतरात एक वाफा तयार करून आपल्याला ते शिंपून द्यायचं असतं आणि एक महिनाभर ते तसंच आपल्या ठेवावे लागतात त्याची रोपे आपल्याला तयार करावी लागत असतात.

ही आपल्याला दोन बाय दीड फूट किंवा अडीच बाय अडीच फूट अंतरावर याची लागवड त्या ठिकाणी कोणी केली तर अंतराने याला त्या ठिकाणी पाणी द्यायचं असतं आणि एक महिन्याचे झाल्यानंतर याला खुरपणी करायची असते मात्र तुमच्या मनात प्रश्न येईल की मग याला मधल्या काळात कोणती खत वापरायची कीटकनाशक काही मारायचं तर काहीच नाही थोडसं शेणखत तुम्ही लावायचा आहे.New pike

जे आपण सुरुवातीला टाकतो तेवढंच त्यानंतर याला कुठलं एनपीके काहीच टाकायची गरज नाही आणि याला अगदी वर्गणी करतो त्या ठिकाणी हे असल्यामुळे त्याला कुठल्याही खाताचा किंवा याचा गरज पडत नाही त्यामुळे याला जगात पूर्ण जगभरात मागणी आहे त्यामुळे अगदी शून्य रुपये खर्चात हे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता मग आता याची तोडणी केव्हा चालू होती याचे उत्पादन त्या ठिकाणी

New pike तोडणी केव्हा चालू होती याचे उत्पादन त्या ठिकाणी किती येत असतं कशा पद्धतीचा याला रेट मिळतो आणि कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये भरपूर उत्पादन घेऊ शकतात त्याकडे आता वळूयात तर 90 दिवसाचं हे त्या ठिकाणी लावल्यापासून झाल्यानंतर त्याची पहिली तोडणी होत असते तर ही तोडणी त्या ठिकाणी आपल्याला जी करायची आहे. तर त्याची फुले आपल्याला तोडायचे असते फुले येतात तर ती फुले आपल्याला त्यात एक इंच असं सोडून असं ते फुल आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी साधारणपणे एका एकरीमध्ये एक आठ ते नऊ क्विंटल त्या ठिकाणी ही फुलं त्या ठिकाणी निघत असतात.

या पिकाला किती खर्च येतो पहा

तर ही फुल आपल्याला फ्रेश त्या ठिकाणी विकायचे नाहीत तर ही आपल्याला कुठल्यातरी एखाद्या रूममध्ये वाळू घालून त्याठिकाणी विकायचे असतात जवळपास दोन क्विंटल च्या आसपास वाळलेली फुलं पहिल्या तोडणी मध्ये निघतात त्यानंतरची दुसरी तोडणी तब्बल तीन ते चार दिवसात पाच दिवसातच येते आणि त्या तोडणी मध्ये सुद्धा दोन क्विंटल ड्राय फूल त्या ठिकाणी निघतात त्यानंतर परत पुढचा एक हप्ता झाल्यानंतर दोन क्विंटल त्या ठिकाणी ड्राय इतकी तोडणे त्याठिकाणी निघते म्हणजे लावल्यापासून एक चार महिन्यांमध्ये तीन तोडण्या होऊन जातात.

New pike आणि या तीन तोडण्यामध्ये सहा ते सात क्विंटल ड्राय फुलांचा किंवा कोरड्या फुलांचा वाळवलेल्या फुलांचे उत्पादन याच्यामध्ये निघत असतं तर तुमच्या मनात प्रश्न येईल याची लागवड नेमकं कोणत्या महिन्यात करायला पाहिजे पण त्याआधी याचा रेट आपण जाणून घेऊयात एकरी उत्पादन जाणून घेऊयात तर याचा जो रेट आहे. तर तो 300 ते 400 किंवा 500 रुपये किलो पर्यंत त्या ठिकाणी याचा त्या ठिकाणी मागेपुढे होत असतो.

पण एक चारशे रुपये चा रेट जरी धरला तरी जवळपास दोन लाख 80 हजार रुपये तुम्हाला याच्या मधनं भेटत असतात आपलं रोप तयार करण्याचा एक महिना आणि पीक लावण्याचा लावल्यापासून काढणीपर्यंतचे चार महिने म्हणजे पाच महिन्यांमध्ये दोन लाख 80 हजार रुपयांचे उत्पादन तुमच्यामध्ये होत असते हजार रुपये धरा त्याला खुरपणीसाठी एक सहा हजार रुपये त्या ठिकाणी लातात.

हे पीक कोणत्या महिन्यात लावायचे

New pike आणि सगळ्यात मोठा खर्च याला देतो तर ते फुलवण्यासाठी किंवा फुलांचे तोडणी करण्यासाठी याला खर्च येतो असा टोटल 7 5000 मधून 75 हजार रुपये जर आपण वजा केले तर जवळपास दोन लाख पाच हजार किंवा राउंड फिगर दोन लाख रुपये चार ते पाच महिन्यांमध्ये शिल्लक राह त असता असेल तर कोणत्या महिन्यामध्ये करायला पाहिजे तर हे जे काय पीक आहे. तर हे थंडीतलं पीक आहे म्हणजेच याचं जे काय पोषक वातावरण आहे ते थंडी आहे मग तुम्ही काय करायचं आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये याची बियाणे उपलब्ध करून बियाणेंची रोपे तयार करायची ती रोपे नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी तयार होतील नोव्हेंबरमध्ये याची रोपांची लागवड करायची आहे. आणि फेब्रुवारी किंवा मागच्या सुरुवातीच्या काही हप्त्यांमध्येच याचं त्या ठिकाणी पूर्णतः उत्पादन काढून झालेला असेल तर अगदी शॉर्ट टर्म हे पीक आहे. New pike

मात्र तुमचा प्रश्न असेल की कुठे याची शेती केली गेली आहे. त्याची शेती वरच्या साईडला माझ्या यूपीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात झालेले आहेत आणि लखनऊला जे एक भारत भारतीय संस्थान आहे. की जे औषधे शेतीच्या बाबतीत त्या ठिकाणी भरपूर माहिती देणारे एक संस्था आहे. जे लखनऊमध्ये स्थित आहे.

New pike तरी इथे इथून याची त्या ठिकाणी बियाणे ते त्या ठिकाणी उपलब्ध केले जातात त्याचबरोबर जोधपुर मधील काजरी सहसंस्था आहे. तिथून किंवा लखनऊ मधील सीआयएमपी किंवा तर अशा भरपूर कृषी संस्थांना आहे तर तिथून याच्या बियाणांची त्या ठिकाणी तुम्ही मागणी करू शकता याच्या वेबसाईटच्या लिंक सुद्धा आम्ही देणारच आहोत.

कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमच्या साईडला किंवा तुमच्या सर्कलमध्ये कोणी याची जर त्या ठिकाणी शेती केली असेल तर त्याविषयी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच तुमचा अनुभव कळवा धन्यवाद मित्रांनो.

Leave a Comment