gas cylinder jugaad : आता गॅस पेटणार पाण्यावर पहा नवीन जुगाड 

gas cylinder jugaad : आता गॅस पेटणार पाण्यावर पहा नवीन जुगाड 

gas cylinder jugaad पाण्यापासून गॅस पेटवतोय स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस त्याच्यासाठी आता एलपीजी सिलेंडर नाही लागणार पाणी वापरून देखील तुम्ही चालू शकतात आणि तुमचा स्वयंपाक करू शकता ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल विश्वास बसणार नाही पण ही पुढे येणाऱ्या तीन व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर कदाचित तुमची खात्री होऊन जाईल लोक काय प्रयोग करतील आणि काय शोध लावतील त्याचा भरोसा नाही.

याचे रेट भरपूर वाढल्यामुळे लोक आज स्वयंपाक करण्यासाठी अगदी स्वस्तातला पर्याय शोधत आहेत काही मी शेणापासून गॅस तयार करून त्यापासून स्वयंपाक करायला तर काहींनी अगदी घरातला कचरा वापरून देखील स्वयंपाक करण्याचा प्रयत्न देखील यशस्वी केलेला आहे या गोष्टीपासूनच तुमचा गॅस शेगडी आहे त्याच्यातून ज्वाला निघून तुमचा स्वयं पाक अगदी शेकडो प्रयोगाचे व्हिडिओ नेटवर उपलब्ध आहेत youtube वर आमच्या टीम रिसर्च केला आणि तीन व्हिडिओज आम्ही तुमच्या समोर येथे प्ले करून दाखवत आहोत.

खरंच पाण्यावर चालतो का हा गॅस

gas cylinder jugaad आणि खरंच पाणी या एका गोष्टीने तुम्ही गॅस चालू शकता का तुमचा स्वयंपाक होऊ शकतो का? हे आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत हे सुरक्षित आहे का तुम्ही घरी करायचा असेल तर कसं करू शकता तुम्ही महिनाभर कसं तुमचं स्वयंपाक करू शकतात याविषयीची माहिती तर सुरू करूयात हा पाने हे आग विझवण्यासाठी कामात येत असतं पाणी आणि आग हे दोन्हीही विरोधी गोष्टी आहेत.

पण पाण्यापासूनही अग्नी पेटवता येतो ते करून दाखवले एका व्यक्तीने तुम्हाला एक गाणं आठवतंय का त्यामध्ये म्हटलं आहे मेरे साई के हातोमे जादू का पानी कदाचित दीपावलीला तुम्ही हे शिर्डी के साईबाबा या पिक्चर मधलं गाणं ऐकलं असेल साईबाबांनी पूर्वीच्या काळात पाणी वापरून दिव्यामध्ये ज्वाला पेटवली होती तसेच काहीतरी झालं पहिला प्रयोग झाला आहे. 

तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एका मुलाने एक छोटासा खरा घेतलाय तो खडा रस्त्यावर पडलेला पाण्यामध्ये टाकलाय त्या टाकून तर त्याने तिथे आग लावण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओमध्ये बघू शकता तिथे आग लागलेली आहे अगदी पाण्यावर ज्वाला तुम्हाला होत असताना दिसत आहेत तर पुढे जाऊन एका व्यक्तीने काय केलंय हा व्हिडिओ तुम्ही पहा की एक बॉटल घेतली त्या बॉटलमध्ये जवळपास एक छोटं एक ते दोन लिटर त्या ठिकाणी पाणी टाकलेला आहे आणि त्यानंतर त्याने एक ते दोन हे खडे त्या ठिकाणी टाकलेल्या आणि खडे कशाचे आहे.

New desi jugaad 

आणि हे खरे वापरून डायरेक्ट येतात आणि घरगुती गॅस पेटवलेला आहे ते पुढे तुम्हाला बघायला मिळेलच मग काय केलं हे एक दोन खडे टाकले त्या बॉटल झाकण लावून घेतलाय जेणेकरून त्या पाणी आणि खाण्याच्या रिएक्शन मधून निघणारा गॅस तो त्या नळी मध्ये येईल आणि त्या नळीला पुढे त्यांनी जोडलेले आहे जे आपण इंजेक्शनची नदी जे आपण वापरतो त्या टाईपचे निडल जे आहे ते पुढे त्याला अटॅच केलेले आहे.

gas cylinder jugaad आणि पहा या नीडलच्या समोर त्याने एक माचिस पेटवली आणि पहा इतका जबरदस्त तिथे एक ज्वाला अगदी तिथे झालेला तुम्हाला दिसत आहे की पाण्यामध्ये टाकला जातो तयार होतो आणि तो गॅस इतक्या प्रचंड वेगाने बाहेर येतो आणि तो ज्वलनशील व्यास आहे शेकडो एक्सपिरिमेंटचे व्हिडिओ प्रयोगाचे व्हिडिओ तुम्हाला youtube वर बघायला मिळतील त्या छोट्या स्तरावर आहेत अगदी छोट्या पद्धतीनं करण्यात आलेले आहे.

पण एका व्यक्तीने थोडासा विचार केला त्याने असं डोकं लावलं की आपण जर या गॅसवर हा जो काही याच्यामधनं निघणारा वायू आहे तर याच्यावर आपण आपला घरगुती व्यास भेटू शकतो का स्वयंपाक करू शकतो का? तर त्याने तो प्रयोग केला आणि का तो सक्सेस झाला की नाही ते आता तुम्ही इथून पुढे व्हिडिओमध्ये बघू शकता प्रयोग करतात त्यांनी मोठी एक दहा ते पंधरा लिटरची बॉटल जी असते तर ती तो घेऊन आलेला आहे.

gas cylinder jugaad त्या बॉटलमध्ये त्याने जवळपास जागा नाही तुम्ही ते बघताय की तो एक ते दोन लिटर पाणी त्या ठिकाणी होत आहे. त्यानंतर त्यांनी ते खरे टाकलेले आहेत आता हे खडे काय आहेत आणि गॅस कुठला निघतो आणि खरंच याच्यामध्ये आपण गॅस पेटू शकतो का? हे तर तुम्हाला पुढे समजलं पण ते खडे त्यांनी टाकले दोन-तीन खडे टाकलेले आहेत. व ही जी काय बॉटल आहे तर त्या बॉटलच्या जे काही इथे जो काही मानेचा भजे जिथे आपण झाकण लावतो तो भाग आहे.gas cylinder jugaad

तर तिथे त्याने छिद्र पाडले त्या छिद्र मध्ये पूर्वी सायकलच्या ट्यूबला जो बॉल असायला म्हणजे जिथे आपण पंप आणि हवा मारायचं ते कनेक्शन करायचं आहे रबर ने पॅकिंग केलेला आहे. आणि खडे टाकून पटकन त्याने घट्ट वापरणे पॅकिंग केलेला आहे आणि खडे टाकून पटकन त्याने घट्ट ते झाकण लावलेला आहे आणि तात्काळ तेव्हा मध्ये जी आपल्या शेगडीला झोका असतो कनेक्शन इकडे आपल्या गॅसच्या शेगडीला जोडलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता त्याने ते रेगुलटर ऑन केले आणि त्याने माचीस देखील पेटवली आणि पाहू शकतात जबरदस्त ज्वाला तिथे येत आहे एकंदरीत तुम्ही पाहताय दोन्ही साईडचे बर्न राहते इथे पेटलेले आहेत.

gas cylinder jugaad सांगितलेल्या निर्देशानुसार त्याचं म्हणणं असं आहे की हा जो काही गॅस आहे तर तो तात्काळ तुम्ही वापरला पाहिजे आता आपण करूया असं विश्लेषण आता होतं काय पाणी नुसत्या पाण्याने तर कुठली गोष्ट त्या ठिकाणी ज्वाला पकडू शकत नाही.आता साईबाबांचा विषय वेगळा होता ते देव होते त्यामुळे ते शक्य होत होतं पण आपण तर माणसं आहोत तर त्यामुळे आपल्याला कुठली तरी अशी एक रासायनिक गोष्ट लागेल तिची रिएक्शन पाने बरोबर घेऊन कुठला तरी ज्वलनशील वायू त्याच्यामधून निघू शकेल तर यासाठी वापरत आहे.

gas cylinder jugaad ते कॅल्शियम कार्बेटचे खडे आता कॅल्शियम कारवाईचे खडे तुम्हाला कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानांमध्ये मिळतील किंवा जिथे गॅस वेल्डिंग केली जाते अशा शॉप मध्ये गॅस वेल्डिंग साठी हे खडे लागत असतात तिथे तुम्हाला मिळू शकतात आता होतं काय पाण्यामध्ये मिक्स केले जातात तात्काळ त्याचे एक रिएक्शन होते आणि त्याच्या मध्ये नावाचा एक गॅस बाहेर येत असतो आपल्या एलपीजी गॅस टाकी मधल्या गॅस सारखा ज्वेलनशिअल आहे.

gas cylinder jugaad फक्त याची जी काय वैशिष्ट्य आहे ती थोडीशी वेगळी आहे हा धोकादायक आहे का हा सुरक्षित नाही का म्हणजे या गोष्टीविषयी आपण चर्चा करून पण हा जो काही गॅस आहे तर हा एलपीजी पेक्षा थोडासा भयानक असतो कारण की याचा जीवनाचे होतं ते जास्त टेंपरेचरला होत असतं म्हणजे अर्थात आल्यावर जळतो तर त्यावेळेस जे तापमान तयार होते तर ते एलपीजी गॅस पेक्षा जास्त होत असतो म्हणूनच हा गॅस वेल्डिंग करत असताना वापरला जात असतो वितळवण्यासाठी याचा जास्तीत जास्त वापर होत असतो.gas cylinder jugaad

gas cylinder jugaad पण अर्थातच पाण्यामध्ये हे खडे मिक्स केल्यानंतर हा गॅस तुम्ही कदाचित थोड्यावेळ तुमचा गॅस भरणे त्या ठिकाणी चालू शकता किंवा याच्यावरून थोड्या वेळ स्वयंपाक करू शकता पण कदाचित त्याच्यामध्ये असे होऊ शकेल जे आमच्या रिसर्चमध्ये लक्षात आलेल आहे की तुमच्या जे भांडे आहे तर ते कदाचित त्याचा शोध बिघडू शकतो कदाचित काही कालांतराने वितळून देखील शकतात त्यामुळेच हा कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक करण्यासाठी सुरक्षित नाहीये असं आमच्या लक्षात आलेला आहे आणि हा जे काय पाण्यामध्ये हे खडे टाकणं हे सुद्धा जबरदस्त धोकेदायक आहे.

gas cylinder jugaad याच्यामुळे मोठा स्फोट देखील होण्याची शक्यता असते त्यामुळे कृपया हा प्रयोग तुम्ही घरी करू नये पण कोणी ना कोणी प्रयोग करणारच आणि प्रयोग केल्याशिवाय काहीतरी नवीन गोष्टी समोर येणारच नाही त्यामुळे प्रयोग करत राहणं अगदी गरजेचं आहे पण ते पण सुरक्षित वाता वरणामधून अभ्यास करून नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा.

Leave a Comment