Five major occupations आपल्या गावात हे पाच यवसाय सुरू करा आणि कमवा पैसे.
Five major occupations नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाच व्यवसाय विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
मोठ्या स्तरावर जाऊन करण्याची देखील गरज नाही तुम्ही छोट्याशा गुंतवणुकीत देखील हे व्यवसाय चालू करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही हे व्यवसाय सुरू कराल अगदी त्याच दिवसापासून लगेच नफा देखील मिळू शकतात या पाच व्यवसाय पैकी एक व्यवसाय तर असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला दिवसभर एका खुर्चीवर बसून राहायचं आहे आणि दिवसाभरात लाखोंची कमाई करायचे आहे तर दुसऱ्या व्यवसायात वर्षातले फक्त दीड ते दोनच महिने काम करायचं आहे.
Five major occupations आणि वर्षभर काम करून जेवढे कमवतात त्याच्यापेक्षा दुप्पट कमाई करायची आहे हे व्यवसाय तुम्ही शहरात तर करू शकता पण या व्यतिरिक्त तुम्ही अगदी दुर्गम खेळत जरी राहत असाल तरी देखील चालू करू शकता तुम्ही जर एखाद्या गावात राहत असाल आणि तेथे राहून एखादा छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिता आणि त्या तूनच असेल तर ते असे व्यवसाय आहेत जे सुरू तर होतात पण येणाऱ्या दोन ते चार महिन्यांमध्ये ते लगेच बंद देखील होतात 2022 23 च्या डेटा नुसार या वर्षात एकूण एक लाख 67 हजार 76 नवीन व्यवसाय सुरू झाले जे २१ २२ च्या तुलनेत जवळपास साडेसात टक्के जास्त होते परंतु जेवढ्या वेगाने या नवीन व्यवसाय स्थापन झाले त्याच्या दुप्पट वेगाने ते बंद देखील झाले मग असं काय होतं की ज्यामुळे एवढे व्यवसाय फेल होत आहेत तर याचं एकच कारण आहे की त्या लोकांजवळ ना कोणता प्लॅन होता.
तुमच्या गावात हे पाच मोठे व्यवसाय करा
आणि नाही कोणती जागा चांगली होती आता जागा म्हणजे असे ठिकाण की जेथे त्या व्यवसायाला मागणी असली पाहिजे. आता एखाद उदाहरण देऊन जर सांगायचं झालं तर समजा तुम्ही तुमच्या गावात एखादा किराणा दुकान उघडलं आणि तुमच्या दुकानाच्या जवळ अजून एक किराणा दुकान आहे जे खूप वर्षापासून चालत आहे अशा वेळेस तुम्हाला लवकर ग्राहक मिळणार नाही जरी मिळाले तरी मोजकेच मिळतील आणि जर तुम्हाला ग्राहक वाढवायचे फाटल्यावर तुम्हाला काहीतरी वेगळी योजना अमलातत आणावी लागेल तरच तुमचं दुकान चालू शकेल नाहीतर सगळं सामान गुंडाळून तुम्हाला पॅकअप करावा लागेल तर याच गोष्टींचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी खास निवडक पाच असे व्यवसाय आणलेले आहेत की जे तुम्ही तुमच्या गावात किंवा कोणत्याही ठिकाणी जिथे त्या व्यवसायाची मागणी आहे तेथे सुरू करू शकता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा कमवू शकता.Five major occupations
कोणते पाच व्यवसाय आहेत ते पहा
चला तर वळूयात आपल्या व्यवसायांकडे आपल्या लिस्ट मधला पहिला व्यवसाय जो माणसांच्या मूलभूत गरजांपैकी एकावर आधारित आहे तो तुम्ही घरबसल्याही सुरू करू शकतात तर तो म्हणजे कपड्यांचे दुकान किंवा मेन्स अँड लेडीज वेअर शॉप जर तुम्हाला कपड्यांविषयी चांगली माहिती असेल आणि जर तुम्ही रेडिमेट कपड्यांचे दुकान तुमच्या गावात उघडू शकता या दुकानांमध्ये तुम्ही लेडीज आणि जेंट्स अशा दोघांचे कपडे ठेवू शकता व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एका दुकानाची आवश्यकता असेल पण ते जर नसेल तर तुम्ही घरी बसून तुमच्या एखाद्या रूममध्ये कपड्यांची विक्री देखील करू शकतात जसं जसं तुमचं हा व्यवसाय वाढेल यातून चांगला नफा मिळायला सुरुवात झाली की मग तुम्ही तुमच्या दुकानांची योजना असू शकतात.
या व्यवसायाला सुरू करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख रुपये इतक्या रकमेची आवश्यकता असते आता तुम्ही म्हणाल कपड्यांच्या व्यवसायाचे दुकान तर भरपूर झाले त्याने याला तर वर्षभर त्या ठिकाणी काम करावं लागतं तर तुमच्यासाठी आहे दुसरा व्यवसाय की जो वर्षभरात फक्त दोन ते तीनच महिने करायचा आहे पण वर्षभर काम करून जेवढे पैसे मिळवतात त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे या दोनच महिन्यात मिळणार आहे तो म्हणजे मंडप डेकोरेशन अँड टेन्ट हाऊस व्यवसाय मध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी मंडपाची आवश्यकता भासते याच गोष्टींचा विचार करून तुम्ही त्याचे छोटेसे दुकान टाकू शकता. मग आता यासाठी देखील तुम्हाला एका दुकानाची गरज आहे पण सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरच्या रिकाम्या रूम पासून याची सुरुवात करू शकता.
सोपा आणि साधा व्यवसाय आहे जो की तुम्हाला चांगलं नफा मिळून देऊ शकतो या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी थोडसं जास्त भांडवल म्हणजे 50 हजार ते एक लाख रुपये इतक्या रकमेची आवश्यकता असते या व्यवसायातून तुम्हाला चांगलं नफा जसजसा मिळायला लागेल तर तुम्ही याच्यासोबत साऊंड सिस्टिम देखील अवेलेबल करून देऊ शकता आणि याच्या मधनं अजून जास्तीचा नफा देखील मिळवू शकता आता परत तुम्ही म्हणाल की मंडप डेकोरेशनला तर भरपूर भांडवल लावतं स्टॉप भरपूर घेऊन ठेवावा लागतो तर अशा गोष्टी आहेत मग आता पुढचा व्यवसाय तिसरा तो असा आहे.Five major occupations
की जो मात्र पाच ते दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकी चालू होतो जो अगदी नवीन देखील आहे आणि याची डिमांड देखील अति प्रचंड आहे कॉम्पिटिशन अतिशय कमी आहे तर तो व्यवसाय म्हणजे स्क्रीन प्रिंटिंग बिझनेस आता मागच्या काही वर्षात या व्यवसायाची खूप प्रगती झाली हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगला नफा देखील मिळू शकतात आजकाल गावातील लोक लग्न पत्रिका आमंत्रण पत्रिका टी-शर्ट
पेंटिंग त्यांच्या दुकानांचे पॉलिथिन प्रिंटिंग च्या माध्यमातून हे करून घेत असतात स्क्रीन पेंटिंग द्वारे हे सर्व प्रकारचे प्रिंटिंग होत असतात
व्यवसाय मधून तुम्ही 50 ते 40 हजार रुपये कमवू शकता हा व्यवसाय भारी आहे तुम्ही नक्की करून बघा वं लागतं त्याचबरोबर ठेवावा लागतो स्क्रीन पेंटिंग मध्ये देखील तुम्हाला भरपूर काम करावे लागतात आणि मग तुम्हाला जर असं वाटत असेल की मला कामच करायचं नाही माझ्या हाताला मळ लागला नाही.
पाहिजे अगदी बसून बैठक काम केलं पाहिजे तर तुमच्यासाठी आहे चौथा आणि सगळ्यात पावरफुल आणि नवीन व्यवसाय ज्यामध्ये तुम्हाला दिवसभरे का खुर्ची टेबलवर बसून एका कम्प्युटरच्या माध्यमातून दिवसभर नुसते पैसे छापायचे आहे तर तो म्हणजे सीएससी सेंटरचा व्यवसाय आता सीएससी सेंटर म्हणजे कॉमन सर्विस सेंटर शेतकऱ्यांच्या कुठल्याही योजना असतील तर त्या योजनेचे फॉर्म भरणे विम्याचे फॉर्म भरणे यासाठी सीएससी सेंटर गावाकडे असतात या व्यतिरिक्त विविध सरकारी कागदपत्रे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची जी प्रणाली आहे तर ती सीएससी सेंटर मार्फत राबवली जात असते.
सरकारी कामाव्यतिरिक्त विविध सरकारी स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरणे त्याची माहिती देणे त्याचबरोबर विविध परीक्षेला अप्लाय करणे तिकीट बुकिंग असेल रिचार्ज असेल तर अशा विविध अंग तुम्ही दिवसभर तुम्हाला पुरणार नाहीत का काम त्याच्यामार्फत तुम्ही करू शकतात यासाठी मात्र एक कम्प्युटर तुम्हाला लागणार आहे आणि एका कम्प्युटरच्या माध्यमातून तुम्ही पाहिजे तितके काम त्या ठिकाणी करू शकता त्यासाठी लागणारे सामग्री एक कम्प्युटर एक टेबल खुर्ची, त्याचबरोबर इंटरनेट सुविधा एवढं जर असेल तर तुम्ही याच्या मार्फत कमालीचा पैसा कमवू शकता पाच नंबरचा आणि शेवटचा व्यवसाय असा आहे की ज्यामध्ये लोक पाच रुपयाची गोष्ट विकून करोडपती तर झालेच आहेत. Five major occupations
सोशल मीडियावर याच व्यवसायाची चर्चा आहे तर तो म्हणजे हॉटेल अँड स्नॅक्स कॉर्नरचा व्यवसाय या व्यवसायाचा असा काही ट्रेंड आला होता की लोक इंजिनिअरिंग करून एमबीए करून देखील चहाच्या टपऱ्या पाणीपुरीच्या गाड्या वडापावची दुकान टाकत होते आणि एका विशिष्ट पद्धतीने ब्रँडिंग करून सोशल मीडियाचा फायदा घेऊन प्रचंड प्रमाणात पैसे कमवत होते कारण की हा व्यवसाय असा आहे.
की जो कुठे चालू शकतो हा अशा ठिकाणी चालू शकतो की तिथे फक्त माणसं असायला हवेत त्या व्यवसायात तुम्हाला नफा खूप मिळू शकतो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त गुंतवणुकीची सुद्धा गरज नाही तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल लोकं फक्त चहा विकून भरपूर प्रॉफिट कमवत आहेत तुम्हाला खूप मोठ्या स्तरावर जाऊन हा व्यवसाय देखील करण्याची गरज नाही अतिशय छोट्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्यवसाय सुरू केलं की अगदी त्याच दिवसापासून नफा मिळायला सुरुवात होऊ शकतो छोट्या स्तरावर वीस ते तीस हजार रुपये पासून व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात आणि महिन्याकाठी भरपूर पैसे याच्यामधनं कमवू शकता.
Five major occupations तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल तर तुम्हाला खूप कमी खर्चात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता तुमच्यासाठी आम्ही कमी खर्चात जास्त नफा मिळणाऱ्या व्यवसायाची यादी जाहीर करू तर भेटूया एका नवीन बातमी मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र