Rain update : आज विदर्भात मुसळधार पाऊस या 16 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट.
Rain update नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण या राज्यात 16 जिल्ह्यांना येलो ऑर्डर आहे हे जिल्हे पाहणार आहोत तर या राज्यात होणार मुसळधार पाऊस
मित्रांनो राज्यात मान्सून दाखल झालेला आहे आज राज्यात बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू राहणार आहे असा हवामान विभागाने सांगितलेले आहे संपूर्ण विदर्भात पावसाने हजेरी लावलेली आहे पुढील सलग पाच दिवस या जिल्ह्यांना पाऊस सुरू राहणार आहे हवामान विभागाने वर्तवलेले आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि.
राज्यात व मध्यम सरीच्या पावसाची शक्यता आहे कोकण गोव्याचे मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना सलग पाच दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे आणि 24 तासांमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.Rain update
आज बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे नगर पुणे आणि राज्यातील 16 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज येलो अलर्ट आहे.
तर या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे.
संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, अकोला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा पाऊस होणार आहे.
या जिल्ह्यांना आला देण्यात येलो अलर्ट
तर मध्य महाराष्ट्रात नगर पुणे सोलापूर नाशिक सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात येलो अलर्ट ही देण्यात आलेला आहे तर मराठवाड्यात धाराशिव लातूर बीड नांदेड या जिल्ह्यांना ही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यांना हलक्या व मध्यम सरीची हजेरी लागणार आहे